लाईव्ह न्यूज :

Business Photos

शेतकऱ्यांना ड्रोनच्या खरेदीवर मिळतंय अनुदान, त्वरित करा अर्ज - Marathi News | drone in farming government gives subsidy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांना ड्रोनच्या खरेदीवर मिळतंय अनुदान, त्वरित करा अर्ज

Drone in Farming: शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अनेक नवनवीन तंत्रांचा अवलंब केला. ...

LIC Scheme for Daughter: ₹३४४७ च्या प्रीमिअमवर मिळणार ₹२२.५ लाख; टॅक्सही वाचेल आणि अन्य बेनिफिट्सही - Marathi News | LIC Scheme for Daughter Get rs 22 5 lakh on premium of rs 3447 Taxes will also be saved and other benefits will also be available know govt investment scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹३४४७ च्या प्रीमिअमवर मिळणार ₹२२.५ लाख; टॅक्सही वाचेल आणि अन्य बेनिफिट्सही

LIC Scheme for Daughter: मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलीचा जन्म होताच तिच्यासाठी आर्थिक नियोजन सुरू करणं गरजेचं आहे. आजच्या काळात अशा अनेक योजना आहेत ज्या विशेषत: मुलींसाठी चालवल्या जातात. ...

Wipro: अदानी-अंबानींपेक्षाही दानशूर, मुकेश अंबानींपेक्षाही होते श्रीमंत; मारूती एस्टिमनं गेले तर गार्डनंही थांबवलेलं - Marathi News | More philanthropic than the Adani Ambanis azim premji was richer than the Ambanis Maruti Esteem went and Garden also stopped success story wipro | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Wipro: अदानी-अंबानींपेक्षाही दानशूर, मुकेश अंबानींपेक्षाही होते श्रीमंत; मारूती एस्टिमनं गेले तर गार्डनंही थांबवलेलं

Wipro Azim Premji: भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोचे माजी चेअरमन अझीम प्रेमजी आपल्या साधेपणासाठी आणि दानशूर म्हणून ओळखले जातात. २०१९ मध्ये त्यांनी विप्रोतील आपले ६७ टक्के शेअर्स दान केले होते. त्याचं मूल्य आज १.४५ लाख कोटी रुपये आहे. ...

Forest Essentials: संघर्षाचं फळ मिळालं, २ लाखांतून ₹१० हजार कोटींचं साम्राज्य उभी करणारी 'ही' महिला कोण? - Marathi News | Success Story Struggle paid off know who is meera kulkarni woman who built an empire of ₹10 thousand crores from 2 lakhs forest essentials brand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :संघर्षाचं फळ मिळालं, २ लाखांतून ₹१० हजार कोटींचं साम्राज्य उभी करणारी 'ही' महिला कोण?

Forest Essentials Success Story: जर तुमच्या मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळतंच. अशाच एका महिलेची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. ...

Investment Plans: तुमची रक्कम केव्हा होईल दुप्पट, तिप्पट आणि चौपट? 'या' फॉर्म्युलानं कॅलक्युलेट करा आणि मग गुंतवणूक करा - Marathi News | When will your amount double triple and quadruple Calculate with formula and then invest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Investment Plans: तुमची रक्कम केव्हा होईल दुप्पट, तिप्पट आणि चौपट? 'या' फॉर्म्युलानं कॅलक्युलेट करा आणि मग गुंतवणूक करा

Investment Plans: सुरक्षित भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. परंतु त्या गुंतवणूकीतून नफा मिळवायचा असेल तर ती गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं आवश्यक आहे. ...