लाईव्ह न्यूज :

Business Photos

₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती - Marathi News | stock market reliance infra q1 results share price 2500 to 218 rupees Such is the situation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती

कंपनीचा शेअर गेल्या बुधवारी 2% पर्यंत घसरून 218.55 रुपयांवर बंद झाला होता. आज गुरुवारी स्वतंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद आहे. ...

मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, घरासाठी देणार ₹2.50 लाख! 4 पद्धतीने मिळणार मदत, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Modi government's big gift for the middle class, will help 2 lakh 50 thusands rupees in housing scheme know about the detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, घरासाठी देणार ₹2.50 लाख! 4 पद्धतीने मिळणार मदत, जाणून घ्या सविस्तर

1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सरकार मदत करणार आहे. तर जाणून घेऊयात मोदी सरकारच्या या योजनेसंदर्भात सविस्तर... ...

Gold-Silver Price Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या १५ ऑगस्ट दिवशीचे दर - Marathi News | Gold-Silver Price Update Big change in gold-silver price Know the rates on 15th August | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold-Silver Price Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या १५ ऑगस्ट दिवशीचे दर

Gold-Silver Price Update : आज चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६५० रुपयांवर पोहोचली आहे. ...

Swiggy ची UPI मार्केटमध्ये एंट्री, तुम्ही एकाच ॲपद्वारे करू शकाल पेमेंट! - Marathi News | Swiggy Started Upi Payment Service Beneficial Users Don't Need Paytm Phone Cred | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Swiggy ची UPI मार्केटमध्ये एंट्री, तुम्ही एकाच ॲपद्वारे करू शकाल पेमेंट!

Swiggy Started Upi Payment Service : ग्राहकांना अधिक चांगला पेमेंट अनुभव देण्यासाठी कंपनीनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं (NPCI) यूपीआय प्लग-इन (UPI Pluggin) इंटीग्रेट केलं आहे. ...

तोट्यातून नफ्यात आली कंपनी...! आता शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹99 वर पोहोचलाय भाव - Marathi News | Stock market pc jeweller ltd share surges skyrocketing after june stellar result share price 99 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तोट्यातून नफ्यात आली कंपनी...! आता शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹99 वर पोहोचलाय भाव

2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनीला 171.62 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ...

Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Big blow to Vodafone-Idea, government will sell stake? Will the problems of the telecommunication company increase? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार?

व्होडाफान-आयडिया कंपनीच्या अडचणी वाढणार आहेत. सरकारची व्होडाफोन-आयडिया कंपनीमध्ये २३.१८ टक्के हिस्सेदारी आहे. ...

बाबा रामदेव यांच्यासह 'हे' पाच आहेत देशातील श्रीमंत आध्यात्मिक गुरु, जाणून घ्या त्यांची संपत्ती... - Marathi News | Spiritual Gurus New Worth: Baba Ramdev, Sadhguru Jaggi Vasudev, Dhirendra shastri, Mata Amritanandamayi, Sri Sri Ravi Shankar; Indian guru and spiritual leader Net Worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्यासह 'हे' पाच आहेत देशातील श्रीमंत आध्यात्मिक गुरु, जाणून घ्या त्यांची संपत्ती...

Spiritual Gurus New Worth : बाबा रामदेव यांच्यासह देशातील ५ श्रीमंत आध्यात्मिक गुरूंच्या संपत्तीबाबत जाणून घ्या... ...

इंजिनिअरला दरमहिना २१ हजार सॅलरी ऑफर करणाऱ्या IT कंपनीच्या CEO चा पगार तर बघा - Marathi News | Look at the salary of the CEO Ravi Kumar, cognizant IT company offers an engineer a salary of 21 thousand per month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इंजिनिअरला दरमहिना २१ हजार सॅलरी ऑफर करणाऱ्या IT कंपनीच्या CEO चा पगार तर बघा

एका आयटी कंपनीनं फ्रेशर्ससाठी ही जाहिरात काढली आहे मात्र त्यासाठी देण्यात आलेल्या पॅकेजवरून सोशल मीडियात कंपनीला ट्रोल करण्यात येत आहे. ...