ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आज एक भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे, तर दुसऱ्या भावाच्या कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत आणि मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्या आहेत. ...
१ सप्टेंबरपासून तुमच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत. यात क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते फेक कॉल्सपासून सुटका मिळवण्यापर्यंतचा समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम. ...
NPS Pension Calculator: निवृत्तीनंतर तुमचं आयुष्य अनेकदा नोकरीदरम्यान जसं असतं तसं राहत नाही. आपल्याकडे तेव्हा भरपूर वेळ असतो, परंतु ना शरीर तितके कष्ट करू शकतं आणि ना उत्पन्न खूप चांगलं मिळतं. ...
PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. ज्या गरीब कुटुंबाना घरे नाहीत त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. ...
Crorepati Tips: सामान्य पगार मिळणाऱ्या व्यक्तीसाठी कोट्यधीश बनणं हे स्वप्नासारखं असतं, कारण सगळी कमाई जबाबदाऱ्या आणि गरजा पूर्ण करताना खर्च होते. पण तरीही आपण आपलं आयुष्य आनंदानं जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं. ...
खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी एनपीएस ही योजना निवृत्तीनंतर फायद्याची आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. ...