Amazon वर 'मेगा सॅलरी डेज सेल' सुरू; TV, फ्रीज, AC, कॅमेरा, लॅपटॉपवर मोठी सूट
By मोरेश्वर येरम | Updated: January 1, 2021 20:48 IST
1 / 7Amazon ने अपने प्लेटफॉर्म पर मेगा सैलरी डेज सेल की शुरुआत कर दी है. ये सेल 3 जनवरी तक जारी रहेगी. इस सेल में टीवी, फर्निचर, होम अप्लायंसेज, स्मार्टवॉच और लैपटॉप जैसे कई प्रोडक्ट्स पर ऑफर्स दिए जा रहे हैं.2 / 7'अॅमेझॉन' या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर 'मेगा सॅलरी डेज सेल' सुरू केला आहे. ३ जानेवारीपर्यंत हा सेल सुरू राहणार असून यात टीव्ही, फर्निचर, घरगुती उपकरणं, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप यांसारख्या वस्तूंवर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. 3 / 7'बँक ऑफ बडोदा'च्या क्रेडीट कार्ड जर तुमच्याकडे असेल तर EMI मध्ये तुम्हाला १० टक्क्यांची सूट मिळेल. याशिवाय EMI च्या व्यवहारावर १,५०० रुपयांपर्यंत बचत करता येईल. 4 / 7'अॅमेझॉन'ने 'मेगा सॅलरी डेज सेल'मध्ये ग्राहकांना टेलिव्हिजनवर ३० टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. यासोबतच ३२ इंचाच्या टेलिव्हिजनवर २५ टक्क्यांची सूट जाहीर केली आहे. अँड्रॉइड आणि प्रिमियम टेलिव्हिजनवर ३० टक्क्यांची सूट आहे. तीन दिवसांच्या या 'मेगा सेल'मध्ये वॉशिंग मशीन आणि एसीवर ३५ टक्क्यांची सूट आहे. 5 / 7'मायक्रोवेव'वर तब्बल ४० टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. अॅमेझॉनच्या या सेलमध्ये ६ हजार ४९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीपासून फ्रीजची विक्री सुरू आहे. ऑडिओ प्रोडक्ट्स घेण्याची इच्छा असणाऱ्यांना हेडफोन्सवर ५० टक्क्यांचा डिसकाऊंट मिळणार आहे. 6 / 7अॅमेझॉनच्या माहितीनुसार, डीएसएलआर कॅमेरा २७,९९० रुपयांपासून सुरुवातीच्या किमतीवर उपलब्ध आहे. याशिवाय लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर ३० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. 7 / 7'अॅमेझॉन'च्या साऊंडबार्समध्ये ३० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यासोबत टॅबलेट्सवरही ३० टक्क्यांची सूट आहे.