शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना, मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:25 IST

1 / 13
स्वामी उपासना कठीण नाही. पण त्यात सातत्य हवे. निदान आपल्या राशीला अनुकूल असणाऱ्या ग्रहानुसार आणि वारानुसार पुढे सांगितलेली उपासना केली असता निश्चितच गुरुकृपा होते. चला तर जाणून घेऊ स्वामी उपासनेचे वार आणि मार्ग!
2 / 13
या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मंगळवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. लाल फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
3 / 13
या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शुक्रवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पांढरे फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी चरित्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
4 / 13
या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी बुधवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. गुलाबी फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून तारक मंत्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
5 / 13
या राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सोमवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पांढरे फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून तारक मंत्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
6 / 13
या राशीचा स्वामी रवि ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी रविवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पिवळे फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
7 / 13
या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी बुधवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पांढरे फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी समर्थ चरित्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
8 / 13
या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शुक्रवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. लाल फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून तारक मंत्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
9 / 13
या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मंगळवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. लाल फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी कवच स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
10 / 13
या राशीचा स्वामी बृहस्पती ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पिवळे फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी समर्थाष्टक स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
11 / 13
या राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शनिवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पांढरे फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी समर्थ स्तवन स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
12 / 13
या राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शनिवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पांढरे फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी समर्थ स्तवन स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
13 / 13
या राशीचा स्वामी बृहस्पती ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पिवळे फुल अर्पण करावे आणि स्वामींचा नाम जप करून स्वामी समर्थाष्टक स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक