नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 09:36 IST
1 / 6आदिमाया अंबाबाई, सार्या दुनियेची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई! सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा! 2 / 6करुया उदो उदो उदो अंबाबाईचा, मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा, घेउया लाभ दर्शनाचा, उदो उदो! सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा3 / 6माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली। जैसी वत्सालागी गाय, तैसी अनाथांची माय! सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा 4 / 6आली आली हो गोंधळाला आई, तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई ॥ सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा 5 / 6सत्वर पाव ग मला। भवानीआई रोडगा वाहीन तुला ॥ सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा 6 / 6एकविरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यांवरी! सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा