लाईव्ह न्यूज :

Beauty Photos

कंबरेपर्यंत वाढतील-दाट होतील केस; 'या' ५ पैकी एका तेलानं मालिश करा; लांब केसांचं सिक्रेट - Marathi News | 5 oils to grow your hair fast growth and thickness : Five oils to grow hair faster | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कंबरेपर्यंत वाढतील-दाट होतील केस; 'या' ५ पैकी एका तेलानं मालिश करा; लांब केसांचं सिक्रेट

5 oils to grow your hair fast growth and thickness : ऑलिव्ह ऑइल हे केसांसाठी सर्वोत्तम तेल मानले जाते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई, ओलेइक ऍसिड असते जे केसांना टवटवीत करू शकते. ...

ब्लॅकहेट्समुळे चेहरा खडबडीत, डल दिसतोय? किचनमधले ६ पदार्थ लावा; चेहरा लगेच होईल क्लिन - Marathi News | How to Get Rid of Blackheads on Nose : Remove blackheads from your nose with these 7 top tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ब्लॅकहेट्समुळे चेहरा खडबडीत, डल दिसतोय? किचनमधले ६ पदार्थ लावा; चेहरा लगेच होईल क्लिन

How to Get Rid of Blackheads on Nose : लिंबू त्वचेसाठी खूप चांगला आहे. यामुळेच ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बनवलेल्या सर्व फेस पॅकमध्ये लिंबाचा रस मिसळला जातो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचा पोच सुधारण्यासाठी खूप चांगले आहे. ...

रोज फक्त ७ गोष्टी करा; चेहऱ्याला मेकअप न करता त्वचा दिसेल नितळ, क्लिन - Marathi News | 6 best and effective home remedies to treat bloating gas and constipation | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज फक्त ७ गोष्टी करा; चेहऱ्याला मेकअप न करता त्वचा दिसेल नितळ, क्लिन

6 Best and effective home remedies to treat bloating gas and constipation : तुमच्या पापण्या काळ्या करण्यासाठी काळा किंवा तपकिरी मस्कारा वापरा. मस्कऱ्याचे एक किंवा दोन थर लावा. ...

परफ्यूम भसाभसा अंगावर फवारताय? शरीरावर ७ ठिकाणी हलकासा लावा- राहाल दिवसभर फ्रेश-दुर्गंधी गायब - Marathi News | Wanna smell fresh all day? Apply perfume on these spots | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :परफ्यूम भसाभसा अंगावर फवारताय? शरीरावर ७ ठिकाणी हलकासा लावा- राहाल दिवसभर फ्रेश-दुर्गंधी गायब

Wanna smell fresh all day? Apply perfume on these spots परफ्यूम नेमका कसा लावायचा, किती लावायचा हेच माहिती नसलं तर परफ्यूमही संपतो आणि दुर्गंधीचा त्रास कायम राहतो. ...

नथीचा नखरा.. गुढी पाडव्याला नथ घालायची आहे? पाहा नथींचे ८ डिझाइन्स- सुंदर- पारंपरिक आणि मॉर्डर्न - Marathi News | 8 Nath Designs For The Traditional Maharashtrian Look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नथीचा नखरा.. गुढी पाडव्याला नथ घालायची आहे? पाहा नथींचे ८ डिझाइन्स- सुंदर- पारंपरिक आणि मॉर्डर्न

8 Nath Designs For The Traditional Maharashtrian Look आपल्याला नेमकी कोणती नथ शोभून दिसेल असा प्रश्न पडला असेल तर पाहा नथीचे सुंदर प्रकार ...

गुढी पाडव्याला सौंदर्य वाढवतील १० खास मराठमोळे दागिने; अभिमानाने अंगाखाद्यावर मिरवायला हवे हे सुंदर साज - Marathi News | Gudi Padwa 2023 Traditional gudi padwa look jewellery : Best Jewellery Collection to Wear on This Gudi Padwa | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुढी पाडव्याला सौंदर्य वाढवतील १० खास मराठमोळे दागिने; अभिमानाने अंगाखाद्यावर मिरवायला हवे हे सुंदर साज

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात यादिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. यावेळी महिला नऊवारी किंवा सहावारी साडीवर शोभून दिसणारे मराठी अस्सल दागिने. (Gudi Padwa Special Marathi Look Ideas) ...

सतत केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? दाट, लांब केसांसाठी जावेद हबीबच्या ७ टिप्स - Marathi News | Jawed Habib Shares Easy Tips On How To Prevent Hair Fall : Tips to protect your hair from the summer sun | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सतत केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? दाट, लांब केसांसाठी जावेद हबीबच्या ७ टिप्स

Jawed Habib Shares Easy Tips On How To Prevent Hair Fall : प्रवास करताना किंवा उन्हात बाहेर जाताना शक्यतो केस झाकून ठेवा. आपले केस झाकून ठेवल्याने ते कडक सूर्यप्रकाश आणि हानिकारक प्रदूषणापासून संरक्षण करेल. ...

केसांतला गुंता काढताना डोळ्यात पाणीच येतं? ८ टिप्स- गुंता सहज निघेल -केसही तुटणार नाहीत.. - Marathi News | 8 Ways To Detangle Your Hair Without Causing Damage | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केसांतला गुंता काढताना डोळ्यात पाणीच येतं? ८ टिप्स- गुंता सहज निघेल -केसही तुटणार नाहीत..

8 Ways To Detangle Your Hair Without Causing Damage : केसात फार गुंता झाला की गुंता काढताना जीव मेटाकुटीला येतो, त्यासाठी हे ८ उपाय- त्रास होईल कमी ...