Beauty Tips: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. कदाचित यामुळेच जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा डोळ्यांकडे विशेष लक्ष देतो. चेहेऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर घालतात आखीव रेखीव दाट भुवया. वेळच्या वेळी आयब्रो करून आपण अपडेटेड राहू शकतो ...