Astrology Tips for Tuesday : मंगळवार हा मंगलमुर्ती गणरायाला समर्पित आहे तसा संकटमोचन हनुमानालाही दिला आहे. कारण हनुमंत हे देखील मंगलकारी आहेत. तसे वर्णन हनुमान चालीसामध्येही आढळते. म्हणून ज्योतिष शास्त्राने मंगळवारचे काही उपाय दिले आहेत. ते केले असता ...
Palmistry: १३ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिमा सुरू झाला आहे. या महिन्याला केशव मास असेही म्हणतात. यानिमित्ताने आपण श्रीकृष्णाच्या तळ हातावर जी शुभ चिन्हे होती ती आपल्या हातावरही असल्यास काय लाभ होईल ते सामुद्रिक शास्त्राच्या मदतीने जाणून घेऊ! ही मंगल च ...
Navagraha Dosha: कुंडलीतील जे कमकुवत ग्रह आहेत किंवा त्यांच्या भ्रष्ट स्थानामुळे कुंडली दोष निर्माण होत आहे, अशा ग्रहांना शांत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. जसे की रत्न धारण करणे, मंत्र, यंत्र, दान, जप, विविध प्रकारचे कर्मकांड ...
Astrology Tips: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पुष्य नक्षत्राचाही अतिशय शुभ संयोग तयार झाला आहे. हा योग ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप शुभ मानला जातो. या शुभ योगामध्ये करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणतेही क ...
Astrology Tips: शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस. अलीकडेच आपण नवरात्री, कोजागिरी, लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मीची उपासना केली. मात्र तेवढे करून आपली कर्तव्यपूर्ती होत नाही. तर शुक्रवारी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केल्यास आर्थिक समृद्धी राहते आणि घरात ...
Astrology Tips: तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचा मौसम सुरु होईल. सोशल मीडिया पाहावं तर तिथेही लग्नाचे फोटो दिसतील. अशातच लग्नाळू असूनही तुमचे लग्न जुळत नसल्याने वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र लग्नाच्या बाजारात वाढत्या अपेक्षांना तुम्ही अपुरे पडत असाल तर ...
Diwali 2023: नोव्हेंबरमध्ये दिवाळी येतेय हे आपण जाणतोच, पण अनुकूल ग्रहस्थिती निर्माण होत असल्याने काही राशींची दिवाळी जोरदार असणार आहे. यश, कीर्ती, पैसा आणि मुख्य म्हणजे समाधान देणारी ही दिवाळी असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आणि शनीच्या स्थि ...
Astro Tips: नाव ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे, तसा नाव ठेवणे हा एक सोहळादेखील आहे. नाव ठेवण्याचा एक प्रकार आयुष्यभर सुरूच राहतो, तर नाव ठेवण्याचा दुसरा प्रकार आयुष्यभराची ओळख मिळवून देतो. कोऽऽहम, कोऽऽहम म्हणजे मी कोण, मी कोण असे विचारणाऱ्या बाळाला नाव ठ ...