नाशिक : टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फे री’ ...
बालिकावधू या मालिकेमुळे अविका गौरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर तिने ससुराल सिमर का या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली. सध्या लाडो २ या मालिकेत ती झळकत आहे. ...
फिल्मफेअर (मराठी चित्रपट) पुरस्कार नुकताच गाजावाजात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात देखील सैराट या चित्रपटानेच बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपट, ... ...
सुमोना चक्रवर्तीने बाल कलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. मन या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर किक, फिर से, बर्फी या चित्रपटातही तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सुमोनाने बडे अच्छे लगते है, द कपिल शर्मा शो ...