बाडमेरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिथे एका स्त्रीने लॉकडाऊनमध्ये आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना चहातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य आजारी पडले आणि यावेळी महिलेच्या सासूचा मृत्यू झाला. ...
कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आणि देशभर या एन्काऊंटरची चर्चा रंगली. यादरम्यान एन्काऊंटरवर आधारित बॉलिवूडच्या सिनेमांचीही चर्चा सुरु झाली. पाहा तर एन्काऊंटरवर आधारित सिनेमांची यादी ...