लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी - Marathi News | reliance industries ril 1st indian firm to hit rs 12 lakh crore market cap | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीज 12 लाख कोटींचं बाजार भागभांडवल ओलांडणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे. ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News total 5,53,471 cured from corona in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे. ...

coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, देशातील अनेक शहरे पुन्हा लॉकडाऊन झाली - Marathi News | coronavirus: The number of corona patient has increased, many cities in the country have been locked down again | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, देशातील अनेक शहरे पुन्हा लॉकडाऊन झाली

देशात आतापर्यंत एकूण 8 लाख 78 हजार 254 कोरोनाबाधित सापडले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल २८ हजार ७०१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल - Marathi News | Shoot to kill! One bullet kills; Indian army will get a dangerous Sig 716 American rifle | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

नव्या रायफली भारतीय जवान वापरत असलेल्या इंसास या रायफलींची जागा घेणार आहेत. इंसास रायफली या भारतीय सैन्याच्या ऑर्डिनंन्स फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली होती. ...

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता - Marathi News | Quitting a bank job became a nightmare for robbers; This 'Singham' showed 57 people the way to jail | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

तुम्ही सिंघम हा चित्रपट पाहिला असेल, ज्यात अजय देवगण गुन्हेगारांचे लचके तोडताना दिसला आहे. चित्रपट हे रील लाईफ, जर आपण वास्तविक जीवनाबद्दल बोललो तर येथे सुद्धा एक सिंघम आहे.  ...