इस्राइलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने तसेच बेरोजगारी वाढल्याने संतापलेल्या तरुणांनी आंदोलन करून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरची वाट बंद केली आहे. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. ...
यावर्षी नागपंचमीचा सण खास ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या नागपंचमीदिवशी शिवयोग बनला आहे. हा योग तब्बल वीस वर्षांनंतर बनला असल्याची माहिती ज्योतिषतज्ज्ञांनी दिली आहे. यापूर्वी असा योग इस २००० मध्ये बनला होता. ...
आरती या आपल्या दिव्यांगावर मात करून पुढे जाण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता कसं पुढे जायचं हे त्यांनी आरती यांच्याकडे बघून शिकायला हवं. ...