लाईव्ह न्यूज :

All Photos

भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी - Marathi News | Indian Creators earned a whopping Rs 21,000 crores from YouTube in three years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

Indians earned 21000 crore from youtube: प्रत्येकाच्या हातात मोबाईल... इंटरनेटही स्वस्त झाले. त्यामुळे डिजिटल बाजारपेठ प्रचंड वेगाने वाढत आहे. यु ट्यूबसारख्या डिजिटल माध्यमावर यूजर्सची संख्या वाढली असून, त्याचा फायदा क्रिएटर्संना होत आहे. ...

शॅम्पेन, बोटिंग आणि बरंच काही! प्रसिद्ध गायिकेचा साखरपुडा, बॉयफ्रेंडने खास अंदाजात प्रपोज करताच झाली भावुक - Marathi News | Famous singer prakriti kakar boyfriend proposed in dreamy way see romantic photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शॅम्पेन, बोटिंग आणि बरंच काही! प्रसिद्ध गायिकेचा साखरपुडा, बॉयफ्रेंडने खास अंदाजात प्रपोज करताच झाली भावुक

मनोरंजन सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिकेने अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केलाय. गायिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक... - Marathi News | Mother and father are IT professionals; Despite their heavy burden, they gave the Jain religio Santhara to their three-year-old daughter, you will be emotional after hearing the story... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...

Jain Santhara Rituals: धार्मिक प्रक्रियेच्या काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला, ही मुलगी जगातील सर्वात कमी वयाची संथारा घेणारी व्यक्ती ठरली आहे. ...

Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर? - Marathi News | Gold prices fall sharply Can the price of 10 grams of gold reach 78 thousand 2 may 2025 latest gold silver rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?

Gold Silver Price 2 May: लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरानं एक लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता त्यात घसरण होत आहे. पाहा १० ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती खर्च करावा लागणार. ...

मराठी अभिनेत्रीचे श्रीलंकेतील फोटो पाहिले का? नवऱ्यासोबत करतेय एन्जॉय; लग्नावरुन झालेलं ट्रोलिंग - Marathi News | marathi actress suruchi adarkar and piyush ranade enjoying in srilanka shares photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचे श्रीलंकेतील फोटो पाहिले का? नवऱ्यासोबत करतेय एन्जॉय; लग्नावरुन झालेलं ट्रोलिंग

अभिनेत्याचं हे तिसरं लग्न असल्याने त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ...