लाईव्ह न्यूज :

All Photos

धक्कादायक, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होती अभिनेत्री, नाव जाणून उंचावतील तुमच्याही भुवया - Marathi News | Shocking, Juhi Chawla was pregnant during the shooting of the movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होती अभिनेत्री, नाव जाणून उंचावतील तुमच्याही भुवया

नव्वदच्या दशकात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी चुलबुली गर्ल म्हणजे जुही चावला. फिल्मी करिअरप्रमाणे तिच्या खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत राहिली होती. जुहीने चाहत्यांपासून तिच्या लग्नाची बातमीही लपवून ठेवली होती. ...

CoronaVirus News: ओमिक्रॉन डेल्टापेक्षा ६ पट घातक; 'या' ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका - Marathi News | CoronaVirus News omicron 6 times more transmissible than delta variant know about symptoms | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमिक्रॉन डेल्टापेक्षा ६ पट घातक; 'या' ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

CoronaVirus News: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका; संपूर्ण जगाच्या चिंतेत भर ...

Yami Gautam Birthday: यामी गौतमने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, आता फोटो होताहेत व्हायरल - Marathi News | Yami Gautam Birthday: Yami Gautam Celebrates His First Post-Wedding Birthday, Now Photos Are Going Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, आता फोटो होताहेत व्हायरल

Yami Gautam Birthday: अभिनेत्री यामी गौतम हिने रविवारी तिचा वाढदिवस कुटुंबामध्ये धुमधडाक्यात सारजा केला. आता या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस असल्याने यामीसाठी हा वाढदिवस खास होता. ...

IND v NZ Test Match: तासभर फलंदाजी करतो आणि काही नाही, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा पुजारावर निशाणा - Marathi News | IND vs NZ 2021 Dont Think Cheteshwar Pujara Has A Technical Issue says pak former captain Salman Butt | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तासभर फलंदाजी करतो आणि काही नाही, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा पुजारावर निशाणा

IND v NZ Test Match: सध्या चेतेश्वर पुजारा आपल्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला दमदार कामगिरी करता आली नाही. ...

Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ८ हजार ३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 8,309 new coronavirus cases recorded in the india during the day; What is the situation in the maharashtra ?,lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात दिवसभरात ८ हजार ३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

महाराष्ट्रात देखील ओमीक्रॉन व्हेरिएंटचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाने राज्यातील टास्क फोर्स, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ...

चिपच्या संकटावर TATA चा तोडगा; ३ राज्यांमध्ये २२५० कोटींची गुंतवणूक करणार, रोजगाराचीही निर्मिती - Marathi News | latest news tata to invest 300 million dollars to set up semiconductor assembly unit | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चिपच्या संकटावर TATA चा तोडगा; ३ राज्यांमध्ये २२५० कोटींची गुंतवणूक करणार, रोजगाराचीही निर्मिती

TATA Motors : कोरोना महासाथीचा वाहन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. यानंतर गाड्यांसाठी आवश्यक असलेल्या चिपचं संकटही निर्माण झालं होतं. ...

या वधुचा थाटच निराळा! गाडी, घोेडे नाही तर चक्क हॅलिकॉप्टरमधुन पाठवणी, पाहा photos - Marathi News | the bride goes to sasural in helicopter in up pratapgarh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या वधुचा थाटच निराळा! गाडी, घोेडे नाही तर चक्क हॅलिकॉप्टरमधुन पाठवणी, पाहा photos

वडिलांचा सर्वात जास्त कोणावर जीव असतो तर तो म्हणजे त्यांची मुलगी. मुलीची इच्छा पुर्ण करण्यासाठी वडील काहीही करु शकतात. एका वडिलांनी लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीला एक अनोखं सरप्राईज दिलं. त्यांनी तिची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधुन केली. पाहा फोटो ...