Vande Bharat Express : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या गाड्यांच्या धर्तीवर ही एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. ...
हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर संकटात सापडलेल्या अदानी समूहासाठी राजीव जैन तारणहार बणून आले आणि त्यांनी केवळ दोनच दिवसांत 3,100 कोटी रुपयांचा नफा कमावला. ...
WPL2023 : महिला प्रीमिअर लीग २०२३ ला आजपासून सुरूवात झाली. कियारा अडवाणी, किर्ती सेनॉन आणि एपी ढिल्लोन यांनी त्यांच्या परफॉर्मन्सने WPL च्या उद्धाटन समारोहाला चार चाँद लावले. ...