International women's day - भारतीय क्रिकेटपटूची पत्नी... अशीच तिची ओळख करून दिली जाते... सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली, विराट कोहलीची पत्नी अनुष्का, हार्दिक पांड्याची पत्नी नताशा... हिची तिची ओळख बनली आहे. यात तिची खरी ओळख विसरूनच गेली आहे... क्रिकेटप ...