शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘अंडर -१९’ विश्वकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे मायभूमी अकोल्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 3:48 PM

1 / 4
न्यूझीलंड येथे पार पडलेली १९ वर्षाखालील वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा जिंकणाºया भारतीय संघाचा सदस्य तथा यंदाच्या रणजी ट्रॉपी विजेत्या विदर्भ संघात खेळलेला अकोल्याचा सुपूत्र आदित्य ठाकरे याचे नागपूर येथून शुक्रवारी गीतांजली एक्सप्रेसने अकोल्यात आगमण झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी, व्हीसीएचे पदाधिकारी भरत डिक्कर, जावेद अली, त्याचे आई-वडील, काका गोपी ठाकरे व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
2 / 4

3 / 4

4 / 4

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लब