शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:55 PM

1 / 5
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल-डिझेलचे दरवाढीमुळे स्टेट बँक चौक येथे निदर्शन करून गाडी धक्का मारो आंदोलन सुरु करण्यात आले.
2 / 5

3 / 5
धक्का मारत आंदोलनकर्ते स्टेट बँक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.
4 / 5
आंदोलनात शहर अध्यक्ष दीप चव्हाण, शामराव वागस्कर, गौरव ढोणे, मयूर पाटोळे, रियाज सय्यद, सुनिल भिंगारे, वसीम सय्यद, समीर शेख, बाळासाहेब भुजबळ, गणेश आपरे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. ( छायाचित्र -साजिद शेख)
5 / 5

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस