शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

परभणीत वीज कोसळून दोन मेंढपाळाचा मृत्यू; 39 शेळ्या दगावल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 6:58 PM

जखमीला अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. 

पाथरी (परभणी ) : विजेच्या कडकडाटासह वादळीवारे आणि पावसात सोमवारी (दि. १५ ) सायंकाळी पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथे वीज कोसळून दोन मेंढपाळाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला. तसेच ३९ शेळ्या यात मृत्युमुखी पडल्या. जखमीला अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. 

पाथरी परिसरात सोमवारी (दि.15) विजेच्या कडकडाटासह सायंकाळी 7 .30 च्या सुमारास पाऊस पडला. अंधापुरी येथील चंद्रकांत मोरे यांच्या शेतात बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सुरणवाडी येथील मेंढपाळ वास्तवास होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात आडोशासाठी झाडाखाली बसलेल्या तीन मेंढपाळासह शेळ्यावर वीज कोसळली. यात लिंबाजी सीताराम काळे ( 35) आणि कृष्णा रामभाऊ शिंदे (17) या दोन मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला तर रामभाऊ सादु शिंदे हा जखमी झाला. जखमी मेंढपाळास उपचारासाठी अंबेजोगाई येथे हलविण्यात आले आहे. याच घटनेत 39 शेळ्या ही मृत्यमुखी पडल्या आहेत. आज सकाळी मंडळ अधिकारी गोवंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान, मृत्यू पावलेल्या दोघांवर मंगळवारी (दि.16) सकाळी पाथरी ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीDeathमृत्यू