शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

परभणीमध्ये लसीकरणानंतर दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 07:03 IST

आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेत दोन बालके दगावल्याची घटना बुधवारी सकाळी पालम तालुक्यातील रोकडेवाडीत घडली. आणखी दोन बालके अत्यवस्थ असून, त्यांच्यावर गंगाखेड येथे उपचार सुरू आहेत.

परभणी - आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेत दोन बालके दगावल्याची घटना बुधवारी सकाळी पालम तालुक्यातील रोकडेवाडीत घडली. आणखी दोन बालके अत्यवस्थ असून, त्यांच्यावर गंगाखेड येथे उपचार सुरू आहेत.रोकडेवाडी येथे आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी फिरून बालकांना बीसीजी बूस्टर, पोलिओ व व्हिटॅमिन सी आदी लसी देत होते. मंगळवारी दुपारी गावातील राधाकृष्ण गोपाळ सकनूर (४ महिने) या बालकास बीसीजी बूस्टर, तर राम व्यंकटी निळे व लक्ष्मण व्यंकटी निळे (१ महिना) या जुळ्यांना बीसीजी बूस्टर व पोलिओ प्रतिबंधक लस दिली गेली. विद्या दत्तराव माखणे (२) या बालिकेस डीपीटी बूस्टरची लस दिली गेली.या चारही बालकांना रात्री ताप आला. गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी राधाकृष्ण व राम या बालकांचा मृत्यू झाला. विद्या व लक्ष्मण यांच्यावर उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस यांचे पथक गावात तपासणी करीत आहे.निष्काळजीपणा जबाबदारलसीकरण करताना बालकाचे वजन किमान अडीच किलो असणे आवश्यक आहे. मात्र, राम व लक्ष्मण या दोघांचेही वजन फक्त सव्वा किलो होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करीत असताना त्यांच्या वजनाची पडताळणी केली नाही.त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. आरोग्य कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र