शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सोनपेठ रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:48 IST

महातपुरी ते सोनपेठ रस्त्यावरील घटना

सोनपेठ (परभणी) : महातपुरी-सोनपेठ रस्त्यावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन दुचाकीं समोरासमोर धडकल्या. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शेख अमीन शेख तय्यब असे मृताचे नाव आहे.

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी गावापासून जवळच सोनपेठ रस्त्यावर ३३ के.व्ही. केंद्रासमोर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास सोनपेठ रस्त्याने येणाऱ्या एका दुचाकीची ( एम एच १३ बी.जे. २९९९ ) महातपुरी येथून आनंदवाडीकडे जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीसोबत ( एम एच ३८ एन ०७७१ ) समोरासमोर धडक झाली. शेख अमीन शेख तय्यब ( ३५, रा. महातपुरी )  आणि बळीराम राघोजी दनदणे ( ६० ) हे गंभीर जखमी झाले. 

अपघातातील दोन्ही जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून शेख अमीन यास मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देशमुख, परिचारिका माला घोबाळे, आशा डुकरे, लाटे यांनी जखमी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. 

माहिती मिळताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार प्रभाकर बाजगिरे. महातपुरी येथील पोलीस पाटील चाफळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी