शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

रस्त्यात उभे ट्रॅक्टर ठरले जीवघेणे; ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 14:57 IST

मानवत ते मानवतरोडवरील मार्गावर झाला अपघात

मानवत: मानवत - मानवतरोड राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री 9 वाजता झाला.

तालुक्यातील खरबा येथील रामा देविदास निर्मळ (28) आणि श्रीराम नामदेव निर्मळ (32) हे दोघे दुचाकीवरून ( क्रमांक एम एच 12 पी एम 3969)  मानवतकडून आपल्या खरबा गावाकडे निघाले होते. दरम्यान, राधेश्याम जिनींगसमोर महामार्गावर एक ट्रॅक्टर उभे होते. या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी धडकली. यात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यावेळी डॉक्टरांनी तपासून रामा देविदास निर्मळ यास मृत घोषित केले. तर जखमी श्रीराम निर्मळ यास पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. आज सकाळी शनिवारी सपोनि प्रभाकर कापुरे पोउनि किशोर गावंडे, बळीराम थोरे, सिद्धेश्वर पाळवदे, नारायण सोळंके यांनी भेट देऊन पंचनामा केला. मयत रामा निर्मळ यांच्या पश्चात पत्नी-दोन मुली, वडील असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी