शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

पळवून नेलेल्या युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST

झाडपाल्यांचे औषध देऊन आजार बरा करतो, असे सांगणारा भोंदू वैद्य मिनीनाथ मच्छिंद्र सोनवणे (रा. मानेवाडी, ता. केज, जि. बीड) ...

झाडपाल्यांचे औषध देऊन आजार बरा करतो, असे सांगणारा भोंदू वैद्य मिनीनाथ मच्छिंद्र सोनवणे (रा. मानेवाडी, ता. केज, जि. बीड) हा गंगाखेड शहरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या एका घरी मागील वर्षभरापासून सतत येत होता. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तो गंगाखेड येथे आला. तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या आई, वडिलांना तसेच कुटुंबीयांना मारून टाकतो, अशी धमकी दिली. त्यानंतर, ९ फेब्रुवारी रोजी मिनीनाथ सोनवणे व त्याच्यासोबत असलेला अश्विनकुमार राऊत याने या युवतीला गाडीत बसून माजलगाव येथे नेले. त्यानंतर माजलगाव येथे न्यायालय परिसरात असलेल्या एका नोटरीकडे मॅरेज सर्टिफिकेट तयार करून घेतले. त्याचदिवशी रात्री ११ वाजेच्या सुमारास मिनीनाथ सोनवणे याने या पीडित युवतीला वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील एका शेतात नेऊन अत्याचार केले. २ मार्चपर्यंत या ठिकाणी या पीडित युवतीला डांबून ठेवले. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून ३ मार्च रोजी रात्री उशिरा मिनीनाथ मच्छिंद्र सोनवणे व अश्विनकुमार सुदाम राऊत (दोघे रा. मानेवाडी) या दोघांविरुद्ध अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.