शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
3
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
4
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
5
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
6
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
7
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
8
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
9
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
10
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
11
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
12
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
13
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
14
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
15
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
16
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
17
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
18
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
19
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
20
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का

परभणी मनसे शहराध्यक्ष खून प्रकरणातील आरोपीला सेलूत पोलीसांनी पकडले

By राजन मगरुळकर | Updated: September 12, 2022 16:22 IST

परभणी व सेलू येथे पोलीस पथकाचा सापळा लावला होता.

परभणी : सेलू उपविभागीय कार्यालयातील पोलिसांनी सोमवारी सेलू स्टेशन परिसरात  सापळा लावत परभणी जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील हत्ये प्ररणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सेलू उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील हत्या घटनेतील आरोपी सोमवारी सचखंड एक्स्प्रेसने परभणीकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी परभणी व सेलू येथे पोलीस पथकाचा सापळा लावला होता. सदर आरोपी सेलू रेल्वे स्थानकावर सचखंड रेल्वेतून दुपारी १ वाजता  उतरला. तो स्टेशनमधुन बाहेर येताच सापळा लावलेल्या सेलू  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त पोउपनी जमीलोद्दीन जागीरदार व पो.ना.एन एम रनमाळ, अनिल हत्तीअंबिरे, शिवाजी दुधाटे यांनी परभणी गुरन ३८८/२०२२ कलम ३०२ भ द वी मधील आरोपी विजय मारोती जाधव यांस शीताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड हे पोलीस ताफ्यासह हजर झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी