टेम्पो उलटून तीन बैल ठार; चालक जखमी
By Admin | Updated: June 11, 2017 00:15 IST2017-06-11T00:12:54+5:302017-06-11T00:15:38+5:30
पाथरी : टेम्पोचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३ बैल ठार झाल्याची घटना तालुक्यातील बाभळगाव फाटा येथे १० जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

टेम्पो उलटून तीन बैल ठार; चालक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जिंतूर तालुक्यातील बोरी व सेलू तालुक्यातील वालूर येथे छापा टाकत ८ हजार २०० रुपये किमतीच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरातील एका ढाब्यावर कारवाई करीत ४ हजार ७०० रुपये किंमतीच्या देशी दारुच्या ९४ बाटल्या जप्त केल्या.
याप्रकरणी परभणी शहरातील परसावतनगरातील एका २३ वर्षीय व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली. दुसरा छापा सेलू तालुक्यातील वालूर येथे टाकण्यात आला. पोलिसांनी या ठिकाणी कुपटा येथील ४८ वर्षीय व्यक्तीकडून ३ हजार ५०० रुपये किमतीच्या देशी दारुच्या ७० बाटल्या जप्त केल्या आहेत.