शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी झिरोफाटा येथे युवक काँग्रेसचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:17 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालास हमीभाव, परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा आदी मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्यावतीने सकाळी ११ वाजेच्या दरम्यान झिरोफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पूर्णा (परभणी) : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालास हमीभाव, परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा आदी मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्यावतीने सकाळी ११ वाजेच्या दरम्यान झिरोफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  

सुरुवातीला आंदोलकांनी शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांबाबत सरकारच्या उदासीन धोरणांचा निषेध केला. यानंतर जिल्हाध्यक्ष नागसेन भरजे, व्यंकटेश काळे यांच्या नेतृत्वात रस्तो रोको करण्यात आला. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्याप्रमाणावर प्रभावित झाली. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालास हमीभाव द्या, परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, स्वामिनाथन आयोगाची शिफारस त्वरित लागू करावी, मराठा-मुस्लिम-धनगर यांना त्वरित आरक्षण द्या आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ए जि खान, पो नि सुनील ओव्हळ, फौजदार गणेश राठोड, गोपनीय विभागाचे किरण शिंदे यांनी वाहतूक सुरळीत करण्यास प्रयत्न केले. 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याparabhaniपरभणीWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र