सेलूत रोजगार मेळाव्यास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:33 IST2020-12-16T04:33:01+5:302020-12-16T04:33:01+5:30

यावेळी पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर,खादी व ग्रामोद्योग अधिकारी तुलजेश यादव,कृषी सहाय्यक सुहास धोपटे, सैन्य भरती मार्गदर्शक भागीरथ गायकवाड यांनी ...

Response to employment fair in Cellu | सेलूत रोजगार मेळाव्यास प्रतिसाद

सेलूत रोजगार मेळाव्यास प्रतिसाद

यावेळी पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर,खादी व ग्रामोद्योग अधिकारी तुलजेश यादव,कृषी सहाय्यक सुहास धोपटे, सैन्य भरती मार्गदर्शक भागीरथ गायकवाड यांनी विविध विभागातील रोजगाराच्या संधी विषयी तसेच शासनाच्या योजनेची माहिती उपस्थित युवक, महिलांना दिली. यावेळी शेख मेहमूद, शेख आयुब अमिनोद्दीन, अशोक अंभोरे, मिलिंद सावंत, शिवाजी आकात, विश्वजित वाघमारे, राहुल वहिवाळ, गौतम जमधडे, शेखर कथले , संयोजक विष्णू ढोले आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सटवाजी साठे यांनी केले. कार्यक्रमासाठी बापू धापसे,सिद्धार्थ वाघमारे,अर्जुन बाविशे, शेख साजिद,करिम खान,राहुल जाधव,राजू सोळंके,नंदू धबडगे,विकी कंडेरिया,राजू ढगे,अविष्कार लोखंडे,सुमेध प्रधान,गौतम इंगळे,निखिल वाव्हळ,दिलीप कांबळे,योगेश चंडालिया,अजय धापसे,विकास धापसे,दाऊद खान,रमेश रणखांबे,डाॅ मुताहेर खान, धम्मपाल शिंदे, प्रेम चंडालिया व सर्व भीमप्रहार व युथ फोरम टीमने पुढाकार घेतला. मेळाव्यास मोठ्या संख्येने तरूण , शेतकरी, महिला उपस्थित होते.

Web Title: Response to employment fair in Cellu