शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

परभणी जिल्ह्यात पाथरी, मानवत, जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:14 AM

पाथरी, मानवत आणि जिंतूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाºयासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयाने ठिकठिकाणी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाथरी, मानवत आणि जिंतूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाºयासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयाने ठिकठिकाणी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी वाºयाने नुकसान होत आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाथरी तालुक्यात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाºयामुळे मानवत रस्त्यावरील रत्नापूर गावाजवळ तीन झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊसही झाला. मानवत तालुक्यातही रात्री ९ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस झाला. वादळी वाºयामुळे कोल्हा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली.वीज पडून दोघे जखमी४जिंतूर- तालुक्यातील गडदगव्हाण येथे वीज पडून दोघे जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.४शुक्रवारी जिंतूर तालुक्यात वादळी वाºयासह पाऊस झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्रेमदास गोविंद आडे (५०), बिजूबाई सुभाष आडे (३५) हे शेतात काम करीत होते.४अचानक वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाल्याने दोघेही शेतातील एका झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी अचानक झाडावर वीज कोसळली. त्यात दोघेही जखमी झाले आहेत. प्रेमदास आडे व बिजूबाई आडे यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस