शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

अतिरिक्त कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना पूर्णा पंचायत समितीमधील लिपिकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 7:56 PM

पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागातील लिपिकास शासकीय वाहन चालकाच्या अतिरक्त कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना आज सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. 

परभणी :  पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागातील लिपिकास शासकीय वाहन चालकाच्या अतिरक्त कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना आज सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. 

पंचायत समिती कार्यालयातील शासकीय वाहन चालकाच्या  अतिरिक्त कामाचे बिल काढण्यासाठी लेखा विभागातील वरिष्ठ सहायक लिपिक राजेंद्र मुंजाजी कणकुटे यांनी पैशाची मागणी केली. यानुसार वाहन चालकाने त्यांना आज सायंकाळी 1500 रुपये दिले. ते घेऊन जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना नांदेड रस्त्यावर इकबाल नगर येथे लाचेच्या रकमेसह पकडले. या प्रकरणी पूर्णा पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कार्यवाही लाच लुचपत प्रतिबन्धक  विभागाचे उपाधीक्षक एन. एन. बेबंडे, पो.नि. विवेकानंद भरती, लक्ष्मण मुरकुटे, अविनाश पवार, अनिल कटारे, सचिन गुरसुडकर, शेख मुखींद, सारिका टेहरे, रमेश चौधरी, जहागीरदार, भालचंद्र बोके या पथकाने केली

टॅग्स :parabhaniपरभणी