शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

कलापथकाद्वारे मतदानाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:21 AM

स्वीप अंतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघात कला पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ४ एप्रिलपासून परभणी विधानसभा मतदारसंघात मतदानाची गीते, घोषवाक्य, पथनाट्य आदींच्या माध्यमातून कमी मतदान झालेल्या भागामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संकल्पपत्र भरुन घेतले जात आहे. तसेच चुनाव पाठशाला हा उपक्रमही राबविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: स्वीप अंतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघात कला पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ४ एप्रिलपासून परभणी विधानसभा मतदारसंघात मतदानाची गीते, घोषवाक्य, पथनाट्य आदींच्या माध्यमातून कमी मतदान झालेल्या भागामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संकल्पपत्र भरुन घेतले जात आहे. तसेच चुनाव पाठशाला हा उपक्रमही राबविला जात आहे.या पथकात एस.वाय. सिद्दीकी, प्रा.डॉ. अलिमोद्दीन काजी, नितीन सेवलकर, इम्रान अहेमद खान, डॉ.खुर्शिद बेगम, शेख चाँद आदींचा समावेश आहे. हे पथक १५ एप्रिल रोजी पिंगळी, नांदखेडा येथे तर १६ एप्रिल रोजी असोला व उखळद आणि १७ एप्रिल रोजी परभणी शहरात जनजागृतीचे उपक्रम राबविणार आहे. या पथकाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आदींचे मार्गदर्शन मिळत आहे.

टॅग्स :parbhani-pcपरभणीparabhaniपरभणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान