सोळा पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST2020-12-04T04:47:39+5:302020-12-04T04:47:39+5:30

त्याचप्रमाणे पोलीस शिपाई असलेल्या दहा कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस नाईक या पदावर पदोन्नती ...

Promotion to sixteen police personnel | सोळा पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती

सोळा पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती

त्याचप्रमाणे पोलीस शिपाई असलेल्या दहा कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस नाईक या पदावर पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये सतीश मोरे, मनिषा वाकळे, श्रीकांत लांडगे, राहुल गिल्डा, नारायण शिराळे, शिवाजी काळे, अनिल हत्तीअंबिरे, अमोल खंदारे, सुनीता वाव्हळे आणि अशोक सरकटे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दहाही कर्मचाऱ्यांना आता पोलीस नाईक पदाची २२ हजार ५०० ते ८१ हजार १०० ही वेतनश्रेणी लागू होणार आहे.

Web Title: Promotion to sixteen police personnel