परभणी जिल्ह्यातील 55 पोलीस कर्मचा-यांना पदोन्नती
By Admin | Updated: June 8, 2017 18:53 IST2017-06-08T18:53:23+5:302017-06-08T18:53:23+5:30
जिल्हा पोलिस दलातील ५५ कर्मचाºयांना पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदोन्नतीची भेट दिली.मागील काही दिवसांपासून

परभणी जिल्ह्यातील 55 पोलीस कर्मचा-यांना पदोन्नती
>ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 8 - जिल्हा पोलिस दलातील ५५ कर्मचा-यांना पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदोन्नतीची भेट दिली.
मागील काही दिवसांपासून पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या बदल्याचे सत्र सुरु होते. त्यातच पदोन्नतीचे आदेशही पोलिस अधीक्षकांनी काढल्याने कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने पोलिस नाईक असलेल्या १९ कर्मचाºयांना हवालदार पदावर पदोन्नती दिली आहे. तसेच पोलिस शिपाई असलेल्या २० कर्मचा-यांना पोलिस नाईक या पदावर तर १६ हवालदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. ७ जून रोजी पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांनी हे आदेश काढले आहेत.
या कर्मचा-यांना पदोन्नती-
हवालदार- सिद्धार्थ आचार्य, राजेश्वर आसुरकर, लक्ष्मण उचलेंचवार, सुखदेव वाघमारे, शेख रफीक शेख महेताब, शेख शाकेर अली म. इब्राहीम, सय्यद साजीद अली लियाकत अली, भारत सावंत, गुलाब भिसे, बालाजी कच्छवे, रामेश्वर अंभुरे, आनंदा तोंडेवाड, उद्धव मुंडे, संजय गजभारे, मीरा पवार, सरदार इंद्रजीतसिंग जहांगीरसिंग बावरी, अहिल्या जाधव, बबन शिंदे, देवानंद वाघमारे.
पोलिस नाईक- डिगंबर डाखोरे, पांडुरंग वडकिले, संतोष आबूज, रविंद्र भूमकर, रविंद्र पवार, जनार्दन कदम, रविकुमार जाधव, रसूल दाऊद शेख, गजानन राठोड, गजानन गवळी, बालाजी गरड, गंगाधर शिंदे, गौतम ससाणे, सच्चिदानंद काळे, सुरेश कुºहे, दत्ता वाकळे, संगीता केदारे, मोती साळवे, नितराज नैताम, अजय वारडेकर.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक- नरसिंग रोकडे, सुभाष टाक, वैजनाथ जाधव, सुभाष म्हैसेकर, राजकुमार कदम, ईश्वर घाडगे, इमदादुल्ला खान पठाण, प्रकाश आघाव, साहेबराव पंढारे, तुकाराम वाघमारे, शकिलोद्दीन सलीमोद्दीन, प्रभाकर अंभुरे, अनिल डाके, कैलास जावळे, राजू ननवरे.