शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

परभणी : अडीच क्विंटल प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:29 AM

शहरात महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या असून संबंधित दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या असून संबंधित दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.परभणी शहरातील कच्छी बाजार भागात मनपा उपायुक्त विद्या गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माथेकर, विनय ठाकूर, युवराज साबळे, कदम यांच्या पथकाने शहरातील इतर किरकोळ विक्रेत्यांना प्लास्टिक बॅगचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त केल्या. त्यानंतर सदरील दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.मनपाच्या पथकाने गुरुवारीही याच भागात कारवाई करुन दोन व्यापाºयाकडून ३५ किलो प्लास्टिक कॅरिबॅग जप्त केल्या होत्या. या व्यापाºयाकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका