शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

परभणी : दोन अपघातांत दोघे जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:45 AM

जिंतूर तालुक्यात आॅटोरिक्षाला अपघात होऊन एक महिला ठार झाली असून, पाथरी तालुक्यात टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर/पाथरी (परभणी) : जिंतूर तालुक्यात आॅटोरिक्षाला अपघात होऊन एक महिला ठार झाली असून, पाथरी तालुक्यात टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.जिंतूर तालुक्यातील आंगलगाव येथून धान्य व प्रवासी घेऊन येणाऱ्या आॅटोरिक्षाचा (क्रमांक एम. एच. २२ व्ही. १०७८) मानकेश्वर गावाजवळ रॉड तुटला आणि हा आॅटोरिक्षा पलटी झाला. या अपघातात द्वारकाबाई शंकर जाधव (रा. आंगलगाव, वय ५८ वर्षे) या जागीच ठार झाल्या आहेत. तसेच रुद्राक्ष संतोष जाधव (वय ६ वर्ष ) व अर्जून बबन पवार (वय ५०) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठारपाथरी- पाथरी ते बाभळगाव या रस्त्यावर टेम्पो व दुचाकीची जोराची धडक होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात पाथरी शहरातील माळीवाडा येथील रहिवासी काशिनाथ नारायण राऊत यांचा मृत्यू झाला.

परभणी : दोन अपघातांत दोघे जण ठारलोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर/पाथरी (परभणी) : जिंतूर तालुक्यात आॅटोरिक्षाला अपघात होऊन एक महिला ठार झाली असून, पाथरी तालुक्यात टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.जिंतूर तालुक्यातील आंगलगाव येथून धान्य व प्रवासी घेऊन येणाऱ्या आॅटोरिक्षाचा (क्रमांक एम. एच. २२ व्ही. १०७८) मानकेश्वर गावाजवळ रॉड तुटला आणि हा आॅटोरिक्षा पलटी झाला. या अपघातात द्वारकाबाई शंकर जाधव (रा. आंगलगाव, वय ५८ वर्षे) या जागीच ठार झाल्या आहेत. तसेच रुद्राक्ष संतोष जाधव (वय ६ वर्ष ) व अर्जून बबन पवार (वय ५०) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठारपाथरी- पाथरी ते बाभळगाव या रस्त्यावर टेम्पो व दुचाकीची जोराची धडक होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात पाथरी शहरातील माळीवाडा येथील रहिवासी काशिनाथ नारायण राऊत यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात