शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणी : सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 1:06 AM

नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील यांनी परिक्षेत्रातील १८ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये परभणीतील सहा पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील यांनी परिक्षेत्रातील १८ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये परभणीतील सहा पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़लोकसभा निवडणुकीनिमित्त निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये परभणी येथील नानलपेठचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांची नांदेड येथे तर नवा मोंढा येथील नरसिंग ठाकूर यांची लातूर येथे बदली करण्यात आली आहे़ पालम येथील महेश शर्मा यांचीही लातूर येथे तर गंगाखेड येथील सोहन माच्छरे यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे़ सोनपेठ येथील सोपान सिरसाठ यांची लातूर येथे तर पूर्णा येथील अशोक घोरबांड यांची हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे़ परभणी येथे नांदेडहून वसुंधरा बोरगावकर, सुभाष राठोड, रमेश स्वामी, गजानन सैंदाने, लातूर येथून गोवर्धन भुमे, दीपक शिंदे आणि रामेश्वर तट यांची बदली करण्यात आली आहे़ या संदर्भातील आदेश १८ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसTransferबदली