शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

परभणी :पोलिसांच्या जीपला अपघात, दोन कर्मचारी झाले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:38 IST

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या जीपला इंडिका कारने धडक दिल्याने पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या जीपला इंडिका कारने धडक दिल्याने पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार खा.बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित केली होती. या सभेसाठी पाथरी पोलीस ठाण्याची जीप (क्र.एम.एच.२२/डी ७२२३) पेट्रोलिंगसाठी सभास्थळापासून मोंढा परिसरातील रस्त्याने यु टर्न घेत असताना माजलगावकडून पाथरीकडे येणाऱ्या इंडिका कारने (एम.एच.१६/एटी १५६५) जीपला जोराची धडक दिली. या अपघातात पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे, कर्मचारी सम्राट कोरडे, जीप चालक रघुनाथ जाधव यांना मार लागला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातPoliceपोलिसcarकारJeepजीप