शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

परभणी : भांडण सोडविताना एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:58 PM

खाजगी सावकाराकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशातून होत असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारे शिवसेनेचे विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनाच गुप्तीचा मार लागल्याने ते जखमी झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : खाजगी सावकाराकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशातून होत असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारे शिवसेनेचे विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनाच गुप्तीचा मार लागल्याने ते जखमी झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली़शहरातील यज्ञभूमी परिसरात राहणाºया समीर राजाराम जोशी (३०) यास उधार घेतलेल्या पैशाबद्दल बोलायचे आहे़, असे म्हणून किरण उर्फ बाळू भुमरे (रा़ भगवतीनगर, गंगाखेड) याने २४ फेब्रुवारी रोजी शनिवार बाजार येथे बोलावून घेतले़ तू उधार घेतलेले ५ हजार रुपये आणि त्यावर २० टक्क्यांनी व्याजाचे पैसे मिळून २८ ते ३० हजार रुपये दे, असे म्हणून किरण भुमरे याने वाद घालत शिवीगाळ केली़ कंबरेला ठेवलेली गुप्ती काढून समीर जोशी याच्यावर वार करू लागला़ यावेळी तेथे असलेले शिवसेना विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत किरण भुमरे यास पकडले़ याच दरम्यान, गुप्तीचा मार लागून जामगे जखमी झाले़ या प्रकरणी समीर जोशी यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ आहे.