शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत मंदिर प्रकरणावरून शिंदेसेना आक्रमक; मनपा कार्यालयाची तोडफोड, बंदोबस्तात वाढ

By राजन मगरुळकर | Updated: March 24, 2026 16:22 IST

परभणी मनपावर शिंदेसेनेचा हल्लाबोळ: मनपा कार्यालयात पोलीस फौजफाटा तैनात

परभणी : शहरातील वांगी रोड आपणा नगर भागात मोकळ्या जागेवरील मारुती मंदिर तोडून मूर्ती उचलून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मनपाच्या कार्यालयात प्रवेश करीत काही केबिनच्या काचा, साहित्याची तोडफोड केली. यामुळे मनपा परिसरात तणाव निर्माण झाला आहे. 

अपनानगर येथे मोकळ्या जागेवर मागील काही वर्षांपूर्वी मारुती मूर्तीची स्थापना केली होती. या ठिकाणी महापालिकेने २४ मार्चच्या पहाटे अंधारात पोलिस फौजफाटा घेऊन मंदिराचा ओटा तोडून टिनशेड काढून टाकले. हा प्रकार सकाळी समोर आला. सदरील मूर्ती देखील मनपाने घेऊन गेल्यामुळे विटंबना झाल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मनपा प्रवेशद्वार येथे आंदोलक दाखल झाले होते. हे आंदोलन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्यासह विविध सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. 

कार्यालयाची केली तोडफोडमहापालिकेतील कुठलेही अधिकारी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यास उपस्थित नसल्याने बराच वेळ थांबल्यानंतर उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्याशी संवाद साधण्यात आला. मात्र, कारवाईबाबत ठोस आश्वासन व तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी ठिय्या मांडून कार्यालयात प्रवेश करीत काही भागाची तोडफोड केली. मनपा परिसरात पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेसह तीनही पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते. याबाबत मनपा कार्यालयात उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्यासोबत कारवाईच्या प्रश्नासंदर्भात बैठक सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Protests Parbhani Temple Demolition; Vandalizes Municipal Office

Web Summary : Shinde Sena protested Parbhani temple demolition, vandalizing the municipal office after officials allegedly removed a Maruti idol. Tensions rose as protestors demanded action against involved officers. The vandalism prompted a heavy police presence and ongoing meetings.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीMunicipal Corporationनगर पालिका