शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

परभणी : महावितरणच्या गोदामातून पुन्हा साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:11 IST

येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे.शहरातील महावितरण कंपनीच्या गोदामातून २४ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने वायर, मीटरसह इतर साहित्य असे ६३ हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेला चार दिवस लोटले नाही की, पुन्हा एकदा २८ मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्याने गोदामात डल्ला मारला. यावेळी इन्शुलिटर, केबल व कंडक्टर असा ९ हजार ५०० रुपये किंमतीचा माल हाती लागला. या प्रकरणी महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सचिन कल्याणकर यांनी पूर्णा पोलिसात तक्रार दिली आहे.

टॅग्स :PachoraपाचोराparabhaniपरभणीmahavitaranमहावितरणtheftचोरीPoliceपोलिस