शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गंगापूर धरणात अडविलेले ६०० दलघमी पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:52 IST

उर्ध्व धरणातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गंगापूर धरणाचे बंद केलेले दरवाजे उघडून ६०० दलघमी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्र्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उर्ध्व धरणातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गंगापूर धरणाचे बंद केलेले दरवाजे उघडून ६०० दलघमी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्र्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.उर्ध्व धरणातून सोडण्यात आलेले ९ टीएमसी पाणी गंगापूर व पालखेड धरणात अडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जायकवाडी धरणात सोडण्यात येणाºया पाण्याच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध केला जात असून, या प्रश्नी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर कॉ. विलास बाबर, कॉ. प्रभाकर जांभळे, कॉ. बाबासाहेब पवार, कॉ. राजेभाऊ राठोड, कॉ.सटवाजी गोरे, पांडुरंग पवार, काशिनाथ शिंदे, गणेश लोखंडे, पंढरी बाबर, बबन पवार, कपील धूमाळ, कैलास थावरे, भास्कर खुपसे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण