शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: करपरा नदी पुलावर आदळला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:18 IST

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ट्रक करपरा नदीच्या पुलावर आदळून कठड्यांमध्ये अर्धवट अवस्थेत अडकला. ही घटना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा (परभणी) : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ट्रक करपरा नदीच्या पुलावर आदळून कठड्यांमध्ये अर्धवट अवस्थेत अडकला. ही घटना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.आंध्रप्रदेश येथून आंबे घेऊन औरंगाबादकडे जात असलेला एपी १६- पीपी ४५५७ क्रमांकाचा ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने देवगावफाटा जवळ असलेल्या करपरा नदीच्या पुलावरील कठड्यांवर हा ट्रक चढला. मात्र अर्धवट स्थितीत तो पुलाच्या कठड्यात अडकल्याने जिवित हानी टळली. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर तोंडेवाड, कोल्हाळ, चाटे हे घटनास्थळी दाखल झाले. २२ मार्च रोजी क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक बाहेर काढण्यात आला व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.परभणीत तलवार जप्तपरभणी- एम.एच.२२- ए.एन. ५२७३ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन तलवार नेत असताना पोलिसांनी हनुमान भगवानराव रेंगे यास पकडले असून त्याच्या ताब्यातून ही तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गजानन जंत्रे यांच्या फिर्यादीवरुन कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातriverनदी