शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

परभणी : शहीद जवानाच्या कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:24 AM

महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वर्गणी जमा करुन १ लाख १८ हजार ४०० रुपयांची रोख मदत शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वर्गणी जमा करुन १ लाख १८ हजार ४०० रुपयांची रोख मदत शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली.पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील शुभम सूर्यकांत मुस्तापुरे हे जम्मू काश्मीरमध्ये कृष्णा घाटीत कर्तव्यावर असताना ३ एप्रिल रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाले होते. केवळ २० वर्षे वय असलेल्या व देशासाठी बलिदान दिलेल्या शुभम मुस्तापुरे या जवानाच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळाअंतर्गत येणाºया नांदेड, परभणी व हिंगोली मंडळातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी शहीद जवान मुस्तापुरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला. अवघ्या तीन दिवसात एक लाख १८ हजार ४०० रुपयांचा निधी जमा केला.नांदेड मंडळातील कर्मचाºयांनी ४६ हजार ७००, हिंगोली मंडळाने ३० हजार २०० तर परभणी मंडळातील कर्मचाºयांनी ४१ हजार ५०० रुपयांचा निधी जमा करुन मुस्तापुरे कुटुंबियांकडे सुपूर्द केला. या उपक्रमासाठी परभणी मंडळाचे सचिन कवडे, हरिशंकर वाभळे, विकास मिश्रा, शिवशंकर चाकोते, नांदेड मंडळातील नागेश मरकुंदे, देविदास लांडगे, शिवराज सोनटक्के, संतोष स्वामी, विठ्ठल पोहरे, गजानन इबितवार, चंद्रकांत गडप्पा, हिंगोली मंडळातील संतोष होंडे, संतोष भांदरवाड यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीSoldierसैनिकMartyrशहीद