शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

परभणी : डीवायएसपींच्या विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:37 IST

गौतमनगर येथे कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी परदेशी यांच्याविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी गौतमनगर येथून निषेध मूक मोर्चा काढण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गौतमनगर येथे कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी परदेशी यांच्याविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी गौतमनगर येथून निषेध मूक मोर्चा काढण्यात आला़रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गौतमनगर येथून निघालेला मोर्चा सुपर मार्केट, वसंतराव नाईक यांचा पुतळा, वसमत रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. या ठिकाणी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना विजय वाकोडे म्हणाले, गौतमनगरात पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी यांनी केलेली कारवाई निषेधार्ह आहे़ त्यांना त्वरित निलंबित करावे, अन्यथा आंबेडकरी जनतेचा उदे्रक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला़ यावेळी प्रा़प्रवीण कनकुटे, सिद्धार्थ भराडे, रणजीत मरकंद, जाकेर कुरेशी, सुशील कांबळे, नागेश सोनपसारे, महेंद्र सानके, रवि पेदापल्ली, धर्मराज चव्हाण, अरुण लहाने, पवनकुमार शिंदे, उमेश लहाने, प्रशांत तळेगावकर, चंद्रकांत बनसोडे, चंद्रकांत लहाने, सुधीर कांबळे, आशाताई मालसमिंदर, वंदना जोंधळे आदींनी मनोगत व्यक्त केले़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मोर्चात आकाश लहाने, प्रदीप वाव्हळे, अशिष वाकोडे, यशवंत खाडे, संजय लहाने, संजय सारणीकर, राहुल कांबळे, राहुल भराडे, संजय भराडे, राहुल मकरंद, शेषराव जल्हारे, सिद्धार्थ कसारे, धीरज कांबळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसagitationआंदोलन