शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

परभणी : वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:46 AM

डॉक्टरांनी रुग्णांच्या शरीरात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना व्यवस्थित समजून घ्याव्यात आणि वेदनाशामक औषधांचा आवश्यक तिथेच वापर करावा. तसेच वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असे आवाहन डॉ. गिरीष वेलणकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : डॉक्टरांनी रुग्णांच्या शरीरात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना व्यवस्थित समजून घ्याव्यात आणि वेदनाशामक औषधांचा आवश्यक तिथेच वापर करावा. तसेच वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असे आवाहन डॉ. गिरीष वेलणकर यांनी केले.आयुर्वेद व्यासपीठच्या वतीने आयोजित स्व.वैद्य बिंदूमाधव कट्टी प्रबोधन व्याख्यानमालेत प्रमुख वक्ता म्हणून डॉ. वेलणकर बोलत होते. वैद्य सुप्रिया वाईकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.मीनाक्षी राऊत यांनी प्रास्ताविक केले.डॉ.अंजली उंडेगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.विजयमाला आसेगावकर यांनी धन्वंतरी स्तवन सादर केले.डॉ.स्मिता कुलकर्णी यांनी गुरुवंदना घेतली. वैद्य प्रसाद काळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. चारुशीला जवादे, डॉ.सुरेश शिवणीकर, डॉ.अनिल रामपूरकर, डॉ. सुचिता चांडक आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीdocterडॉक्टर