शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

परभणीतील प्रकरण : विनयभंग प्रकरणी आरोपीस शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:34 AM

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस परभणी येथील न्यायालयाने २१ जानेवारी रोजी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस परभणी येथील न्यायालयाने २१ जानेवारी रोजी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये १६ मे २०१७ रोजी आरोपी अमोल नागोराव रायबोले (रा.सारंगनगर) याच्याविरुद्ध विनयभंग, बाललैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय वर्ग २ यांच्या न्यायालयात दाखल केले. साक्षी पुराव्यांची तपासणी केल्यानंतर २१ जानेवारी रोजी न्या. सी.एम.बागल यांनी आरोपी अमोल नागोराव रायबोले यास पोक्सो कायद्यांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. तर सरकार पक्षाची बाजू के.एस. जोशी यांनी मांडली.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय