शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये अचानक स्फोट अन् काही मिनिटांतच गाडीचा कोळसा; सोनपेठ-पाथरी रस्त्यावरील थरार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:02 IST

सोनपेठ-पाथरी रस्त्यावर धावत्या कारला आग; स्फोटाचा आवाज झाला अन् चालक बाहेर पडला

सोनपेठ (परभणी): सोनपेठ-पाथरी रस्त्यावरील दुधगाव शिवारात शुक्रवारी दुपारी 'बर्निंग कार'चा थरार पाहायला मिळाला. भररस्त्यात एका धावत्या कारला अचानक भीषण आग लागली. कारमध्ये स्फोटाचा आवाज होताच चालकाने प्रसंगावधान राखून बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, विटा खुर्द येथील सय्यद जकीर हे आपल्या कारमधून (MH-12-PQ-0441) विटा येथून सोनपेठकडे येत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांची कार दुधगाव शिवारात आली असता, अचानक कारमध्ये स्फोटाचा मोठा आवाज झाला.

स्थानिकांनी धाव घेतल्याने आग आटोक्यातस्फोटाचा आवाज ऐकताच सय्यद जकीर यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी थांबवली आणि ते बाहेर पडले. ते बाहेर येताच काही क्षणांत आगीने रौद्र रूप धारण केले. जवळच शेतात काम करत असलेल्या सय्यद सादिक आणि सय्यद मतीन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत गाडीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, भररस्त्यात लागलेल्या आगीमुळे वाहनधारकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Car explodes on Sonpeth-Pathri road, turns to ash in minutes.

Web Summary : A car caught fire and exploded on the Sonpeth-Pathri road. The driver escaped unharmed. Locals tried to extinguish the fire, but the car was completely destroyed. A major financial loss occurred, and panic ensued among drivers.
टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी