शहरं
Join us  
Trending Stories
1
मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स
2
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
3
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
4
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
5
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
6
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
7
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
8
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
9
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
10
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
11
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
12
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
13
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
14
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
15
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
16
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
17
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
18
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
19
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
20
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले

परभणी : जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:57 AM

घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा (परभणी) : घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस आली.जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील लिंबाजी बाबूराव सोनुळे व आबाजी बाबूराव सोनुळे या सख्या भावांमध्ये मागील काही दिवसांपासून घराच्या जागेसंदर्भात वाद होता. या वादातूनच २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आबाजी सोनुळे याने आपला भाऊ लिंबाजी सोनुळे (७०) यांना सावरगाव शिवारातील शेतात काठी व दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत लिंबाजी सोनुळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास लिंबाजी सोनुळे यांचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर ही घटना समोर आली.उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, बीट जमादार गुलाब भिसे, डी.डी. बुकरे, सतीश साठे, बळीराम इघारे यांनी पंचनामा केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आबाजी सोनुळे यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी