शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

परभणी: रेशन दुकानदारांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:29 AM

सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी शिधापत्रिकांना आधार जोडणी सक्तीची केली आहे़ तालुक्यात आधार जोडणीच्या कामात दिरंगाई करणाºया रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी शिधापत्रिकांना आधार जोडणी सक्तीची केली आहे़ तालुक्यात आधार जोडणीच्या कामात दिरंगाई करणाºया रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली़अन्नधान्याच्या वितरणामध्ये पारदर्शकता आणण्याकरीता शिधापत्रिकेला आधार जोडणीची मोहीम पाथरी तालुक्यात हाती घेण्यात आली आहे़ तालुक्यात ५ हजार शिधापत्रिका आधारविना असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १७ जानेवारी रोजी प्रसिद्ध केल होते़ या वृत्ताची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी १९ जानेवारी रोजी तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदारांची येथील तहसील कार्यालयात बैठक घेतली़ यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मांडवगडे, तहसीलदार देविदास शिंदे, नायब तहसीलदार निलेश पळसकर, मुक्तार डांगे आदींची उपस्थिती होती़ तालुक्यात आधार जोडणीचे काम संथगतीने सुरू असून, हे काम वेळेच्या आत झाले पाहिजे़ आधार जोडणी झाली नाही तर लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाणार नाही़ कामात चालढकल केल्यास कारवाई करण्याचा इशारा पिनाटे यांनी यावेळी दिला.