शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

परभणी: अभियंत्यांचे २१ तास आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:43 AM

वीज वितरण कंपनीमधील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावल्या प्रकरणी जिल्ह्यातील ४५ अभियंत्यांनी २१ तास आत्मक्लेश आंदोलन केले. अभियंत्यांनी सोमवारची रात्र कार्यालयातच काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वीज वितरण कंपनीमधील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावल्या प्रकरणी जिल्ह्यातील ४५ अभियंत्यांनी २१ तास आत्मक्लेश आंदोलन केले. अभियंत्यांनी सोमवारची रात्र कार्यालयातच काढली.वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी जिल्ह्यातील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणावरुन कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे काम करुनही अधीक्षक अभियंता अधिकाऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करीत एसईए संघटनेचे सहसचिव नितीन थिटे यांच्या नेतृत्वाखाली २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपासून अभियंत्यांनी अन्नत्याग करुन आत्मक्लेश आंदोलन सुरु केले. हे आंदोलन मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत चालविले. २१ तासानंतर महावितरण प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत अभियंत्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात एसईए संघटनेच्या ४५ अभियंत्यांचा सहभाग होता.

टॅग्स :parabhaniपरभणीStrikeसंपagitationआंदोलनmahavitaranमहावितरण